Monday, 23 January 2017

असणे व नसणे

असणे व नसणे
असंव्यापासून
नसव्यापर्यंतचा प्रवास
स्वतः  बाच  पडळे
आहेत अनंत प्रश्न

परन द्यायचे
 असेल तर
 द्यावेच  कराळा
जर नसंत जवळ
काही तर
गॅमावव्याचं
दुःखच नसते



Marathi translation by Mrs Jyoti wawale of my Poem in Hindi HONE SE NA HONE TAK

होने से न होने तक


होने से
न होने
तक का
अन्तराल

गहरे समेटे है
अपरिमित सवाल

वापिस ही
ले लेना है
तब देते ही
क्यों हो

न मिली होती फिरदौस
न कचोटता
लुटने का एहसास

No comments:

Post a Comment